agriculture
डिजिटल शेतकरी : शेतकऱ्यांना वार्षिक उत्पन्नातून होणारा फायदा किंवा तोट्याची अचूक बेरीज करून देणारे उपयोगी APP
नमस्कार शेतकरी मित्रांनो.
डिजिटल शेतकरी : शेतकऱ्यांना वार्षिक उत्पन्नातून होणारा फायदा किंवा तोट्याची अचूक बेरीज करून देणारे उपयोगी APP
आपण पाहतच आहोत कि संपूर्ण जग ऑनलाईन बनत जात आहे. तर आपला शेतकरी मित्र सुद्धा ऑनलाइन बनला पाहिजे. शेतकऱ्याला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. तर सर्व शेतकरी सुद्धा डिजिटल झाला पाहिजे. तरच आपल्या शेतकऱ्याला आणि भारताला आपण डिजिटल समृद्ध बनवु शकतो. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी नवनवीन साधनांचा वापर व माहिती करून घेतली पाहिजे तरच शेतकरी खऱ्या अर्थाने चांगले उत्पन्न काढू शकतो.
डिजिटल शेतकरी with www.Earnwithakshay.com |
आपल्याला माहीतच आहे की खर्चाचे योग्य नियोजन मांडू शकलो. तरच आपल्याला फायदा किंवा तोटा झाला आहे हे समजू शकते. त्यासाठी आपण सर्व शेतकऱ्यांनी दररोज येणारा खर्च हा लिहिला पाहिजे. त्यासाठी मी तुम्हा सर्वांना एका free ॲप ची माहिती देतोय. या ॲपचा वापर करण्यासाठी सहज आणि सोपा आहे. या ॲप्स USE करून तुम्ही तुम्हाला येणारा दररोजचा खर्च मांडू शकता. आणखी खर्च अचूक बेरीज हे ॲप करून देते त्यासाठी तुम्हाला त्या कॅल्क्युलेटर ची गरज नाही लागणार नाही.
ॲपचा वापर करण्यासाठी सहज आणि सोपा आहे. ॲप कसे वापरावे त्यासाठी
खालील चित्रावर क्लिक करा ..........
Krishi dairy with www.Earnwithakshay.com |
KRISHI DIARY APP चे फायदे-
1.सोपे आणि सहज कोणालाही वापरता येणारे
2. ऑटोमॅटिक बेरीज आणि वजाबाकी करून देते
3. दररोजचे हवामान अंदाज आणि बाजार भाव
Post a Comment
0 Comments