sharemarket
FREE मध्ये upstox डिमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपनिंग
FREE मध्ये upstox डिमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपनिंग
अकाउंट ओपन करायचे असल्यास खालील लिंक ला क्लीक करा.
लिंक ओपन झाल्या नंतर त्याच्यात तुमचा मेल आयडी आणि मोबाईल नंबर टाका त्याच्या नंतर SEND OTP करा.
Why you should Open an Account with Upstox! click to know
आवश्यक कागदपत्रे:
१) पुर्ण NAME
२)E-mail
३) MOBILE NO ( आधार कार्डला लिंक असलेला )
४) आधार कार्ड चा फोटो
५) पॅन कार्ड चा फोटो
६) बैंक डिटेल्स
७) फोटो
८) सहीचा फोटो ( white background)
1. लिंक ओपन झाल्या नंतर त्याच्यात तुमचा Email आणि Mob no टाका त्याच्या नंतर SEND OTP करा.
2. तुमचा (PAN CARD) पॅन कार्ड नंबर आणि तुमची जन्म तारीख टाकणे खूप गरजेचे आहे. आणि next करा 3. Fill the form
4. set your plan and segments
5. you gets free stocks by upstox
6. enter your bank details and uplods passbook 1st page (in jpeg formats only)
7. uplods pan and photo proof (jpeg format only)
एक पासपोर्ट साईझ तुमचा फोटो सुद्धा मोबाईल मध्ये ठेवा
एका कोऱ्या पेपर वरती तुमची सही करून त्याचा फोटो
8. E- sign (adhar card attached mob no only type to get OTP o mob)
otherwise you can courier also
9. VID Genaration by Adhara card
10. you application is submitted
१. ट्रेडिंग अकाउंट (Trading Account):-
हे पहिले अकाउंट वस्तू खरेदी करण्यासाठी आहे, येथून आपण शेअर खरेदी करू शकतो.
२.डिमॅट अकाउंट (Demat Account):-
हे दुसरे अकाउंट आहे. ज्या वस्तू आपण विकत घेतल्या आहेत त्या ठेवायला. या अकाउंटला आपण आपली पिशवी म्हणूया म्हणजेच ट्रेडिंग अकाउंट (Trading Account) मधून शेअर खरेदी करणार आणि ते डिमॅट अकाउंट(Demat Account) मध्ये ठेवणार आहोत.
३.बचत खाते (Saving Account):-
ह्या अकाउंट मधून आपण पैसे ट्रेडिंग अकाउंट (Trading Account) ला पाठवणार आणि मग ट्रेडिंग अकाउंट वरून आपण शेअर खरेदी करणार आहोत.
Post a Comment
0 Comments